Monday, January 17, 2022
HomeDifference BetweenMarathiखेकड्याचा झणझणीत रस्सा 😋| कुर्लो आणि कुर्ली मधील फरक 😄|मालवणी पद्धतीने कुरलेंची...

खेकड्याचा झणझणीत रस्सा 😋| कुर्लो आणि कुर्ली मधील फरक 😄|मालवणी पद्धतीने कुरलेंची आमटी |crab_cury


🙏नमस्कार 🙏

श्रावणी संकेत या you tube चॅनेल वर तुमचं सहर्ष स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्व..? मजेत राहा आणि मुख्य म्हणजे safe राहा..सर्वांनाच माहित आहे पाऊस सुरु झालाय आणि खेकडे मिळायला सुरुवाती झाली आहे म्हणून आपण गवठी पद्धतीने खेकड्याचा रस्सा विडिओ तुमच्या साठी आणला आहे. विडिओ संपूर्ण बघा आणि जमेल तेवढा share करा.. like आणि comment करा. तुम्ही जर नवीनच असाल आपल्या चॅनेल वर तर subscribe करा आणि bell icon ला tuch करा

🙏धन्यवाद 🙏

Crab pakoda / खेकडा भजीखेकड्याचा झणझणीत रस्सा 😋| कुर्लो आणि कुर्ली मधील फरक 😄|मालवणी पद्धतीने कुरलेंची आमटी |crab_cury
#खकडयच #झणझणत #रसस #करल #आण #करल #मधल #फरक #मलवण #पदधतन #करलच #आमट #crabcury

RELATED ARTICLES

22 COMMENTS

  1. डपचीतले मसाला राहतो का बाहेर पडतो

  2. डपचितलो कसा लागता करून बगूक वह्या

  3. Amchya nagpurla nahi milat ase mothe khekde,maja kara,me first time malvanlach khalle hote atithi hotelala

  4. Mast… aamchyakade mase milat nahit aani tumchyakade khekade

  5. मासे देखील कसे खायचे काटे काढुन ते ही दाखवा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

%d bloggers like this: